🎉 Up To 10% Off For Cart Value Of Rs 500+* | Minimum Cart Value Accepted Is ₹ 250

वर्धिनी ते व्यवसायिक एक प्रवास

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील गिरड येथील रह्वासी असून तालुक्या पासून २० किमी अंतरावर गिरड हे गाव आहे. तेथील सारिका अजय खोब्रागडे यांना दोन मुली असून त्यांचे पती कडधान्य खरेदी विक्री चा व्यवसाय करतात. त्या स्वयं सहायता समूहात येण्या अगोदर खाजगी ,सावकारी कर्ज घेत होत्या. व पतीच्या व्यवसायात मदत करून त्या १५० रुपये रोजीने दिवसभर लोकाच्या […]

बचत गटाची यशोगाथा

तालुका अभियान व्यवस्थापण कक्ष ,वर्धा जय दुर्गा स्वयं साहायता महिला बचत गट , वायगाव (नि) या समूहाची स्थापना २२/१०/२०१० ला झाली. समूहात १२ सदस्य हे कुंभार समाजाचे आहेत. मासिक बचत 100 जमा करतात. गटाला २०१२ मध्ये १५०००/- रु फिरता निधी जिल्हा ग्रामीण विकास यत्रने कडून प्राप्त झाला. महिलांची प्रबळ इच्छा शक्ती पिडीजात पारंपारीत व्यवसाय वाढवण्याची […]

गृहिणी ते व्यवसायिक- वाटचाल यशाकडे

लक्ष्मी अमोल शेंडे या वर्धा जिहयातील मु.पो. सिंधी मे ता. वर्धा,जि.वर्धा येथील रह्वासी असून उमेद  अभियानाला 3/3/2015 रोजी जुळून उद्योगिनी गटात सदस्य झाल्यात. गटात यायच्या दोन वर्ष पहिले त्याच्या  पतीची नोकरी गेली होती त्यामुळे घरची परिस्थिति चांगली नव्हती. जेव्हा  उमेद अभियानात जुळले तेव्हा मला आपण काहीतरी करू शकते अशी आशेची किरण दिसायला लागली .गटाच्या सभेत […]

घरोघरी असावी पोषण परसबाग

आजच्या धावपळीच्या आणि रासायनिक पदार्थांनी भरलेल्या जीवनशैलीत आरोग्य सांभाळणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. अशा परिस्थितीत घरच्या घरी तयार केलेली पोषणपरसबाग म्हणजे आरोग्याची खात्री, ताजेपणाची हमी आणि निसर्गाशी असलेला सुंदर संबंध! पोषणपरसबाग म्हणजे काय? पोषणपरसबाग म्हणजे घराच्या अंगणात, गच्चीत किंवा उपलब्ध मोकळ्या जागेत भाजीपाला, फळझाडे व फुलझाडांची सेंद्रिय पद्धतीने लागवड करणे. यामधून आपल्याला नक्कीच […]

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान – अभियानाची ओळख

प्रस्तावना :- वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा नावाने ओळखला जातो. राष्ट्पिता महात्मा गांधी व विनोभा भावे यांच्या पावन स्पर्शाने प्रेरित असून गांधी विचाराने या भूमीत ग्रामविकासाकरिता बचत गटाची चळवळ उमेदच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन यशस्वीपणे राबवीत आहे. गाधीजींच्या गावाकडे चला या विचाराने प्रेरित होऊन आणि गावांचा विकास हे उदिष्ट उराशी बाळगून शासनाने विविध विभाग ग्रामविकासासाठी कार्यरत […]

सावित्रीबाई फुले यशोगाथा

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आदर्श सावित्रीबाई फुले महिला प्रभाग महासंघ नाचणगाव सावित्रीबाई फुले यशोगाथा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत वर्धा जिल्हा मधील नाचानगाव येथे आदर्श सावित्रीबाई फुले महिला प्रभाग महासंघाची स्थापना 30/11/2015 रोजी करण्यात अली वर्धा जिल्हा गांधीजीचा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे व गांधीजीचे स्वप्न होते की लोकांनी गावात राहूनच आपली प्रगती […]